शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? उदयनराजेंने सूचक विधान; म्हणाले, “काही तांत्रिक अडचणी...”

सातारा : Eknath Shinde: उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटले, शिवरायांच्या पुतळ्यासाठी साताऱ्याला मिळालं गिफ्ट

मुंबई : Sanjay Raut: संजय राऊतांवरील प्रश्न, खा. उदयनराजेंनी एका वाक्यातच विषय संपवला

मुंबई : 'संजय राऊत भगवान है', उदयनराजेंनी एकाच वाक्यात सध्याचा विषय मिटवला

फिल्मी : छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ; प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं केलं आवाहन

सातारा : राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन अर्जावर सूचक म्हणून उदयनराजेंची सही

राष्ट्रीय : धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

महाराष्ट्र : शिवसेना आमदारांनी बंडासाठी आताचीच वेळ का निवडली? उदयनराजेंनी सांगितलं कारण

सातारा : “ईडी चौकशीला मी तयार, हिंमत असेल तर समोर या,” उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान

सातारा : सातारा पालिकेत दोन्ही राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा बसणार? महाविकास आघाडीबाबत विचारमंथन