शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : उदयनराजेंनी मनं जिंकली; 'त्या' चिमुकलीकडून सगळीच पुस्तके खरेदी केली! video

सातारा : '...तर आम्ही खपवून घेणार नाही'; लाल महाल लावणी प्रकरणानंतर उदयनराजेंचा इशारा

महाराष्ट्र : माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, मग दाखवतो सगळ्यांना; उदयनराजे बेधडक बोलले!

क्राइम : गुणरत्न सदावर्तेंची कारागृहात रवानगी, पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

सातारा : सदावर्तेंची केबीनमध्ये एक तास चाैकशी, पोलिसांनी आवाजाचे नमुनेही घेतले

क्राइम : गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा नाही, सातारा कोर्टाने सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी

महाराष्ट्र : 'उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले ते तपासले पाहिजे', जयंत पाटलांचा सणसणीत टोला

महाराष्ट्र : या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर : कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: आज उदयनराजे, उद्या फडणवीस कोल्हापुरात

सातारा : उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला, म्हणाले,' मनात खोट असणारेच गरळ ओकतायत, त्यांची अवस्था खाई त्याला खवखवे अशीच'