शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : म्युझिक लावून गावात फिरायचे, हे छत्रपतींचे विचार आहेत का?; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

सातारा : कोल्हापूर खंडपीठाच्या लढ्याला पाठिंबा : उदयनराजे

सातारा : सुसाट! बुलेटनंतर आता खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल

सातारा : त्यांचं कामच तसं वाऱ्यावर; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर पलटवार

सातारा : माझ्यावर पोटभरून टीका करा, पण इतकीही नको की नाहीतर..; उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर मिश्कील टीका

सातारा : राज्यपालांनी इतिहासाचा अभ्यास करावा, आपले वक्तव्य मागे घ्यावे - उदयनराजे भोसले

सातारा : Maratha Reservation: “मराठा आरक्षणावर न बोललेलंच बरं”; खासदार उदयनराजे भोसले ‘असं’ का म्हणाले?

सातारा : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; मोदी सरकारला आवाहन करत म्हणाले...

मुंबई : मोठी घोषणा करणारी पोस्ट उदयनराजे भोसलेंनी केली डिलिट; तर्कविर्तकांना पुन्हा उधाण

महाराष्ट्र : उद्या मोठी घोषणा करणार! उदयनराजेंच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ