शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले..

सातारा : साताऱ्याच्या राजकारणात वृषालीराजे भोसलेंची एंन्ट्री?,

सातारा : निवडणुकीत डोळे उघडून निर्णय घ्या, कोणी पप्प्या घेतंय म्हणून मत देऊ नका

सातारा : इनोव्हेटिव्हचे स्पेलिंग सांगता न येणाऱ्यांनी उपक्रमावर बोलू नये, आरोप करायचे असतील तर..; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान

सातारा : इनोव्हेटिव्ह सातारा योजना निवडणुकीपुरतीच!, उदयनराजे खोटी स्वप्न दाखवतात; शिवेंद्रसिंहराजेंचा टोला

मुंबई : ... म्हणून उदयनराजेंनी माझी भेट घेतली, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

सातारा : ...म्हणून उदयनराजे अजित पवारांच्या भेटीला गेले; अखेर 'नेमके' कारण आले समोर

महाराष्ट्र : उदयनराजे भोसले अजित पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादीत जाणार का..? राजेंचं सूचक विधान

सातारा : खासदार उदयनराजेंचा ‘पुष्पा’ स्टाईल हटके Video; सोशल मीडियावर जबराट व्हायरल

महाराष्ट्र : ‘आमच्या सुख-दु:खात नेहमी मला साथ…’ उदयनराजेंनी पत्नीला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा