शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : काय बाई सांगू नंतर, लाजेवर घसरले राजे | Udayanraje Bhosale Vs Shivendra Raje

सातारा : धाडस ठेवूनच चर्चेला समोर या, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना खुले आव्हान

महाराष्ट्र : VIDEO : खासदार उदयनराजे भोसलेंनी पुन्हा उडवली कॉलर; कार्यकर्त्यांसोबत थिरकले

सातारा : उदयनराजेंच्या अफाट बुद्धीचा आविष्कार पोटनिवडणुकीत पाहिला, शिवेंद्रसिंहराजेंचा टोला

सातारा : आम्ही नारळ फोडले; पण कुणाची घरं फोडली नाहीत, उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर जहरी टीका

महाराष्ट्र : उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे बंधुतील वाद पुन्हा चव्हाट्यावर Shivendra Singh Raje vs Udayanraje Bhosale

सातारा : सातारा जिल्ह्यात सैन्य भरती केंद्र सुरू करावे, खासदार उदयनराजेंनी केली संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र : निवडणुकीच्या आधी नारळफोड्या गँगची चर्चा... | Udayanraje Bhosale | Satara | Municipal Elections

सातारा : विकासकामांच्या उद्घाटनावरुन शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला, म्हणाले..

सातारा : साताऱ्यात जिल्हा बँकेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगत