लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन - Marathi News | Udayanraje Bhonsle met the newly elected President Droupadi Murmu | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन

मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला. ...

Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? उदयनराजेंने सूचक विधान; म्हणाले, “काही तांत्रिक अडचणी...” - Marathi News | bjp mp udayanraje bhosale reaction over new eknath shinde and devendra fadnavis govt cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? उदयनराजेंने सूचक विधान; म्हणाले, “काही तांत्रिक अडचणी...”

Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आता पुढील आठवड्यातच राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. ...

Eknath Shinde: उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटले, शिवरायांच्या पुतळ्यासाठी साताऱ्याला मिळालं गिफ्ट - Marathi News | Udayanraje Bhosale met the Chief Minister, gave a gift to Satara for Shivaraya's statue | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटले, शिवरायांच्या पुतळ्यासाठी साताऱ्याला मिळालं गिफ्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी निधीची मागणी केली. त्यास, तत्वत: मंजूरीही देण्यात आली आहे.  ...

Sanjay Raut: संजय राऊतांवरील प्रश्न, खा. उदयनराजेंनी एका वाक्यातच विषय संपवला - Marathi News | Question on Sanjay Raut, Udayanraj bhosale wraps up the topic in one sentence about shivsena politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांवरील प्रश्न, खा. उदयनराजेंनी एका वाक्यातच विषय संपवला

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे ...

'संजय राऊत भगवान है', उदयनराजेंनी एकाच वाक्यात सध्याचा विषय मिटवला - Marathi News | 'Sanjay Raut Bhagwan Hai', MP Udayanraj bhosle settled the matter in one sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत भगवान है', उदयनराजेंनी एकाच वाक्यात सध्याचा विषय मिटवला

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे ...

छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ; प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं केलं आवाहन - Marathi News | Chhatrapati Udayanraje Bhosale is also watching marathi movie Bhirkit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ; प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं केलं आवाहन

Bhirkit: अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट'ला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली असून आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे. ...

राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन अर्जावर सूचक म्हणून उदयनराजेंची सही - Marathi News | Signature of Udayan Raje as an indicator on the nomination form of Presidential candidate Draupadi Murmu | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन अर्जावर सूचक म्हणून उदयनराजेंची सही

सातारा : राष्ट्रपतिपद हे देशातील सर्वोच्च असून सध्या या पदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. भाजपकडून द्रौपदी मुर्मू या उमेदवार ... ...

धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा - Marathi News | Eknath Shinde Revolt: udayanraje bhosale reaction Shiv Sena Rebel mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? याचा विचार करा असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. ...