शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या ताफ्यात नवी कार, तोच हटके नंबर अन् किंमत वजनदार

सातारा : “स्कूटर चालवण्यापेक्षा नगरपालिका नीट चालवा, ही सगळी नौटंकी”; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

नांदेड : मोहीम अर्धवट राहिली, साताऱ्यातील हिरकणी रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवारचा अपघाती मृत्यू 

महाराष्ट्र : लोकसभेत उदयनराजेंना दणका, आता राष्ट्रवादी साताऱ्यात दोन्ही राजेंना एकाचवेळी पराभूत करणार,रणनीती तयार

महाराष्ट्र : प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचाच केला सत्कार | Udayanraje Bhosale | Maharashtra News

सातारा : 'निवडणूक जवळ आल्यानेच नेत्यांच्या डोक्यात 'प्रकाश; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

सातारा : राजधानीसाठी ‘राजे’ मैदानात! शिलेदारांनी झटकली मरगळ, विकासकामांसाठी नगरविकास मंत्र्यांची भेट

सातारा : उदयनराजे भोसले अन् शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांमध्ये राडा; नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा दाखल

सातारा : मराठा आरक्षणाची जबाबदारी आता केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा, उदयनराजेंनी राज्य सरकारला सुनावलं

महाराष्ट्र : Udayanraje Bhosale: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोनाबाधित; गेल्या ४ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु