शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

राष्ट्रीय : Udayanraje bhosale :दिल्लीत असलो तरी लक्ष महाराष्ट्रातच, उदयनराजेंनी पूरग्रस्तांना दिला धीर

मुंबई : Sambhaji Raje Exclusive: उदयनराजेंची 'कॉलर' वर असते, संभाजीराजेंनी सांगितला दोघांचा स्वभाव

सोलापूर : मोठी बातमी; सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा

सातारा : सातारचा पठ्या ऑलिम्पिक गाजवणार, उदयनराजेंनी भूमिपुत्राला दिल्या शुभेच्छा

पुणे : खासदार उदयनराजेंबद्दल अपशब्द; व्यावसायिकाच्या तोंडाला काळं फासत कार्यकर्त्यांनी काढली धिंड; इंदापूरमधील घटना

कोल्हापूर : गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत : उदयनराजे भोसले

राजकारण : Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : खासदार उदयनराजेंचं लोकप्रतिनिधींना अडवा आणि गाडा वक्तव्य; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले....

मुंबई : ओबीसींच्या हक्कासाठीही दोन्ही राजेंनी पाठिंबा द्यावा, कॅबिनेट मंत्र्यांची विनंती

महाराष्ट्र : उदयनराजेंनी कुणाला अल्टिमेटम दिला? Udayanraje Bhosale Speech | Maratha Reservation | Sambhaji Raje