शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : सरकार फसवणूक करत आहे असे उदयनराजे का म्हणाले? Udayanraje On Mahavikas Aghadi | Maratha Reservation

महाराष्ट्र : दोन राजेंचा राज्य सरकारला सवाल? Sambhajiraje & Udayanraje On Mahavikas Aghadi | Maratha Reservation

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावर उदयनराजे काय म्हणाले? Udayanraje Bhosale On Maratha Reservation | Sambhaji Raje

महाराष्ट्र : दोन आयाराम अन् एक निष्ठावान; मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' दिग्गजांना मिळणार स्थान?

राजकारण : Maratha Reservation: “दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण बोलणं भाजपच्या...”; शिवसेनेचा टोला

महाराष्ट्र : उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भेटीचे ५ महत्वाचे मुद्दे | Udayanraje Bhosale & Sambhaji Raje Meeting

सातारा : राज्याचे विशेष अधिवेशन बोलावून थेट प्रसारण करा : उदयनराजे भोसले 

पुणे : लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा! उदयनराजे भोसले

पुणे : Maratha Reservation: संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा; पण...

पुणे : मराठा आरक्षण प्रश्नावर आज छत्रपती संभाजीराजे घेणार छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट