लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
मोठी घोषणा करणारी पोस्ट उदयनराजे भोसलेंनी केली डिलिट; तर्कविर्तकांना पुन्हा उधाण - Marathi News | Chatrapati Udayan Raje Bhosale deletes Facebook And Twitter post making big announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी घोषणा करणारी पोस्ट उदयनराजे भोसलेंनी केली डिलिट; तर्कविर्तकांना पुन्हा उधाण

उदयनराजेंच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर आणि फेसबुकवरती बुधवारी जी मोठ्या घोषणेची पोस्ट करण्यात आली होती. ...

उद्या मोठी घोषणा करणार! उदयनराजेंच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ  - Marathi News | Will make a big announcement tomorrow! Excitement in political circles after Udayanraje Bhosale tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या मोठी घोषणा करणार! उदयनराजेंच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ 

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत उद्या म्हणजेच 24 तारखेला साताऱ्यात एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमकी कोणती घोषणा उदयनराजे भोसले करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले.. - Marathi News | MP Udayan Raje Bhosale picked up the bullock cart at the venue of the bullock cart race | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले..

डाेक्यावर फेटा, गळ्यात फड्या अन हातात कासरा अशी खासदार उदयनराजे भोसलेंची होती आदा. यांच्या स्टाईलने शर्यतप्रेमी भलतेच खूश झाले ...

साताऱ्याच्या राजकारणात वृषालीराजे भोसलेंची एंन्ट्री?, - Marathi News | Udayan Raje Bhosale and MLA Shivendra Raje Bhosale followed by Vrushali Raje Bhosale in Satara politics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या राजकारणात वृषालीराजे भोसलेंची एंन्ट्री?,

सातारा : सातारचे राजकारण खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्याच भोवती फिरत आले आहे. या दोघांमधील ... ...

"निवडणुकीत डोळे उघडून निर्णय घ्या, कोणी पप्प्या घेतंय म्हणून मत देऊ नका" - Marathi News | shivendrasingh raje bhosale criticize udayanraje bhosale nagarpalika election vote candidate carefully | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"निवडणुकीत डोळे उघडून निर्णय घ्या, कोणी पप्प्या घेतंय म्हणून मत देऊ नका"

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजे भोसलेंवर निशाणा. ...

इनोव्हेटिव्हचे स्पेलिंग सांगता न येणाऱ्यांनी उपक्रमावर बोलू नये, आरोप करायचे असतील तर..; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान - Marathi News | Those who cannot spell Innovative should not speak on the initiative, Udayan Raje Bhosale challenge to Shivendra Singh Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इनोव्हेटिव्हचे स्पेलिंग सांगता न येणाऱ्यांनी उपक्रमावर बोलू नये, आरोप करायचे असतील तर..; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान

काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते, म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे, हा त्यांचा स्थायीभाव बनला आहे. ...

इनोव्हेटिव्ह सातारा योजना निवडणुकीपुरतीच!, उदयनराजे खोटी स्वप्न दाखवतात; शिवेंद्रसिंहराजेंचा टोला - Marathi News | Innovative Satara scheme for elections only, ShivendraSingh Raje Bhosale criticism of Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इनोव्हेटिव्ह सातारा योजना निवडणुकीपुरतीच!, उदयनराजे खोटी स्वप्न दाखवतात; शिवेंद्रसिंहराजेंचा टोला

निवडणुका आल्या की खासदार उदयनराजे नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना विकासाची खोटी स्वप्न दाखवतात ...

... म्हणून उदयनराजेंनी माझी भेट घेतली, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... So Udayan Raje met me, Ajit Pawar clearly said about politics on ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून उदयनराजेंनी माझी भेट घेतली, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे, सातारा महापालिकेला निधी मिळण्यासाठी, निधीसंदर्भातील चर्चा करण्यासाठी ते आले होते. या भेटीत कुठलाही राजकीय उद्देश नसून घरवापसीचा विषय नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. ...