शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : उदयनराजेंचे वादग्रस्त वक्तव्य | Udayanraje Bhosale On Lockdown In Maharashtra | Maharashtra News

राजकारण : UdayanRaje: मारामारी झाली तर... जस्ट रिमेंबर दॅट! उद्यापासून नो लॉकडाऊन; उदयनराजे 'भडकले'

मुंबई : Udayanraje bhosale : सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, सरकारवर जबरी टीका

राजकारण : Coronavirus: लॉकडाऊन निषेधार्थ खासदार छत्रपती उदयनराजे कटोरा घेऊन रस्त्यावर बसले, अन्...

सातारा :  उदयनराजेंचे साताऱ्यात अनोखे भीक मांगो आंदोलन, म्हणाले, लोक भुकेपोटी दरोडा टाकतील

महाराष्ट्र : संभाजी भिडे गुरुजींच्या विधानावर उदयनराजे आक्रमक; म्हणाले... 

सातारा : corona virus :लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा :उदयनराजे भोसले

महाराष्ट्र : लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा उद्रेक होईल- उदयनराजे भोसले

मुंबई : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर घेतली भेट; म्हणाले...

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा दणका; खासदार उदयनराजे भोसलेंना जोरदार धक्का