शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

राजकारण : 'मराठा आरक्षण द्या, नाहीतर विष घ्यायची परवानगी द्या' म्हणणाऱ्या उदयनराजेंना अजितदादांचा सल्ला, म्हणाले...

महाराष्ट्र : Marathi Reservation: मराठा आरक्षणावर 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करावा: उदयनराजेंची मागणी

मुंबई : ... म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली, मनसेकडून स्पष्टीकरण

मुंबई : मोठी बातमी! उदयनराजे भोसले 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

सातारा : उध्दव ठाकरेंकडून सत्तेसाठी हिंदूत्वाचा त्याग :चंद्रकांत पाटील

सातारा : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने श्वेतपत्रिका काढावी :उदयनराजे भोसले

मुंबई : सरकारने 'या' मुद्द्याांवर श्वेतपत्रिका काढावी, उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रीय : उदयनराजेंच्या भेटीगाठी, लष्करप्रमुखांनाही दिलंय निवेदन साताऱ्यासाठी

राजकारण : उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राजकारण : 'नैतिकदृष्ट्या तुमची जबाबदारी'; पोटनिवडणुकीनंतर उदयनराजेंनी पहिल्यांदाच घेतली शरद पवारांची भेट