शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

राजकारण : राजकारणाला गजकर्ण झालाय, अंत बघू नका | Udayanraje Bhosale Speech | Maharashtra News

राजकारण : लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार? मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा

राजकारण : उदयनराजेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले, मी असा तसा नाही, तर...

राजकारण : Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर

सातारा : Maharashtra Gram Panchayat : खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावात दारूण पराभव

सातारा : ग्रेड सेपरेटरचा फलक आपसूकच खाली पडला; उदयनराजे भोसले समर्थकांकडून निषेध

महाराष्ट्र : उदयनराजे भोसले यांनी कशाचे उद्घाटन केले? Satara MP Udayanraje Bhosale | Maharashtra News

सातारा : ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन

सातारा : मला धक्के देण्याची सवय; कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच : उदयनराजे भोसले

महाराष्ट्र : 'त्याने' दिलं भोसले घराण्याला आव्हान | Abhijeet Bichukale Challenge To Udayanraje Bhosale | Lokmat