शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : प्रत्येक गावांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे- उदयनराजे

सातारा : मंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार

महाराष्ट्र : उदयनराजेंची पवारांवर टीका, फडणवीसांचे कौतुक | Udayanraje Bhosale Vs. Sharad Pawar | Maharashtra News

सातारा : फडणवीसांच्या हाती सत्ता द्या; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी- उदयनराजे

राजकारण : अजून किती दिवस तुम्हाला मराठा स्ट्राँग मॅन उपमा द्यायची?; उदयराजेंचा पवारांवर वार

मुंबई : मनसेच्या रुपालीताईंचा प्रचार सुरू, उदयनराजेंच्या भेटीनं दौऱ्याचा शुभारंभ  

फिल्मी : ‘आई माझी काळूबाई’चा वाद : अलका कुबल यांना धमक्यांचे फोन, घेतली उदयनराजे भोसलेंची भेट

राजकारण : साताऱ्यात हाय व्होल्टेज भेट; 'जानी दुश्मन' उदयनराजे-रामराजेंमध्ये गप्पा रंगल्या

महाराष्ट्र : उदयनराजे-रामराजे मैत्री पर्वाची नांदी!, अबोला संपला

राष्ट्रीय : 'मी पवारसाहेबांना टोला मारत नाही, तर उदयनराजेंना का मारू?'