शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : Maratha reservation- मराठा समाज सरकारला धडा शिकवेल : उदयनराजे भोसले

राजकारण : मराठा आरक्षणावरुन छत्रपती उदयनराजे संतापले; ठाकरे सरकारला दिला ‘गंभीर’ इशारा

राजकारण : उदयनराजे राज्यकर्त्यांवर का भडकले? Udayanraje Bhosale On Maharashtra Government | Maharashtra News

सातारा : ...तर जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : उदयनराजे

राजकारण : Video: खासदार उदयनराजेंची बाईक सवारी सुसाट; स्पीड पाहून कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला

सातारा : राज्यात लवकरच चांगलं शासन सत्तेवर येईल :उदयनराजे

मुंबई : राजांना आम्ही काय सांगणार, मराठा आरक्षणावरील प्रश्नावरुन पवारांचा टोमणा

मुंबई : आम्ही तिघांनाच राजे मानतो; पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही

सातारा : शासनाला स्पर्धा परीक्षा घेण्याची एवढी घाई का लागलीय : उदयनराजे भोसले 

राजकारण : एक राजा बिनडोक... भाजपने राज्यसभेवर कसे पाठविले?; प्रकाश आंबेडकरांची दोन्ही राजेंवर टीका