शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : नवी मुंबईतील मराठा आरक्षण बैठकीकडे फिरवली पाठ, उदयनराजेंनी धरली नाशिकची वाट !

राजकारण : छत्रपती संभाजीराजे अन् उदयनराजेंनी धनगर आरक्षणात लक्ष घालावं; कोल्हापूरात गोलमेज परिषद संपन्न

महाराष्ट्र : धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही, उदयनराजेंकडून मराठा समाजातील युवकांना आवाहन

राजकारण : Video: “येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक; दोन्ही छत्रपतींनी मराठा समाजाचं नेतृत्व करू नये”

सोलापूर : दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा; शरद पवारांचा टोला

राजकारण : Video: खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंचे मोठं विधान; सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा अन्...

नाशिक : समाजाचा सेवक म्हणून रस्त्यावर उतरू, मराठा आरक्षणप्रश्नी राजे म्हणतात...

सातारा : मराठा समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे, नेतृत्व गौण विषय; उदयनराजेंनी मांडली भूमिका

राजकारण : सरकार ठाकरे बिकरे, पवारांचं नाही | Udayanraje Bhosale | Maharashtra News

मुंबई : 'देवेंद्रजींनी जेवढं करायचं तेवढं केलं, त्यांना जातीवरुन टार्गेट करणं चुकीचं'