लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
संभाजी भिडे गुरुजींच्या विधानावर उदयनराजे आक्रमक; म्हणाले...  - Marathi News | bjp udayanraje bhosale react on sambhaji bhide guruji statement over corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी भिडे गुरुजींच्या विधानावर उदयनराजे आक्रमक; म्हणाले... 

संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी धक्कादायक आणि आक्षेपार्ह विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे (udayanraje bhosale) चांगलेच आक्रमक झाले. ...

corona virus :लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा :उदयनराजे भोसले - Marathi News | corona virus: Government should reconsider lockdown rules: Udayan Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus :लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा :उदयनराजे भोसले

CoronaVirus UdayanrajeBhosle Satara- कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॉकडाऊनसारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्य ...

लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा उद्रेक होईल- उदयनराजे भोसले - Marathi News | The government should reconsider the lockdown rules; said BJP MP Udayan Raje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा उद्रेक होईल- उदयनराजे भोसले

संपूर्ण लॅाकडाऊन नियमावलीमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे, असं मत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.  ...

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर घेतली भेट; म्हणाले... - Marathi News | bjp mp udayanraje bhosale met ncp supremo sharad pawar after he got discharge from hospital mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर घेतली भेट; म्हणाले...

आज उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट ...

महाविकास आघाडीचा दणका; खासदार उदयनराजे भोसलेंना जोरदार धक्का - Marathi News | bjp mp udayan raje bhosale close aid loose toll contract shiv sena ncp leaders gets it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा दणका; खासदार उदयनराजे भोसलेंना जोरदार धक्का

bjp mp udayan raje bhosale close aid loose toll contract: भाजप खासदार उदयनराजे भोसलेंना महाविकास आघाडीचा धक्का ...

Video: “साहेब, आता मुख्यमंत्री होतायेत, काळजी नाही”; शिवसेना नेत्याची छत्रपती उदयनराजेंना गळाभेट - Marathi News | Sachin Vaze, Anil Deshmukh: Shiv Sena Narendra Patil hugs BJP MP Chhatrapati Udayan Raje Bhosale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “साहेब, आता मुख्यमंत्री होतायेत, काळजी नाही”; शिवसेना नेत्याची छत्रपती उदयनराजेंना गळाभेट

Mukesh Ambani Bomb Scare, Sachin Vaze, Param bir Singh Allegation on Anil Deshmukh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर स्फोटक आरोप लावले आहेत, ...

Sachin Vaze: “तुम्ही IPS अधिकारी, राजकारण्यांचं आयुष्य फक्त ५ वर्ष; बदलीशिवाय काहीच करू शकत नाही” - Marathi News | Sachin Vaze: "Politicians have only 5 years of life, you are an IPS officer - Suresh Khopade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Vaze: “तुम्ही IPS अधिकारी, राजकारण्यांचं आयुष्य फक्त ५ वर्ष; बदलीशिवाय काहीच करू शकत नाही”

Retired IPS Officer Suresh Khopade reaction on Sachin Vaze & Mumbai Police Issue: लोकशाही प्रक्रियेत पोलिसांना काम करताना राज्यकर्त्यांचे ऐकावं लागतं, राजकीय हस्तक्षेप असतो हे खरं आहे ...

“जागेवरच सोक्ष-मोक्ष लावू, तेव्हा संघर्ष अटळ आहे”; वीजबिलावरून छत्रपती उदयनराजे भोसले संतापले - Marathi News | Chhatrapati Udayan Raje Bhosale got angry over the electricity bill | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जागेवरच सोक्ष-मोक्ष लावू, तेव्हा संघर्ष अटळ आहे”; वीजबिलावरून छत्रपती उदयनराजे भोसले संतापले

थकबाकीबाबत टप्याटप्याने रक्कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे असं त्यांनी सांगितले. ...