शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

मुंबई : राममंदिर भूमिपूजनच्या ऐतिहासिक दिवशी नरेंद्र मोदींनी शिवछत्रपतींचा केलेला उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान

सातारा : सकाळी दहा ते दुपारी दोन कोरोना नाही का? : उदयनराजेंचा सवाल

मुंबई : राज्यसभेत दिलेल्या घोषणेला आक्षेप घेतल्यावरून राजकीय वादंग; संभाजी ब्रिगेड, शिवसेनेचे आंदोलन

राष्ट्रीय : खासदारकीची शपथ घेताच उदयनराजेंना केंद्रात मोठी जबाबदारी

नाशिक : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेचे एक लाख पत्र

नाशिक : शिवसेनेकडून व्यंकय्या नायडू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून घोषणाबाजी

राष्ट्रीय : शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

राष्ट्रीय : संजय राऊतांच्या प्रश्नावर उदयनराजेंचं उत्तर, शिवसेनेलाही केलं टार्गेट

राष्ट्रीय : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?