शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

राष्ट्रीय : राज्यसभेत महाराष्ट्रातील सहा सदस्यांचा शपथविधी; राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी आणि कराडांनी घेतली मराठीतून शपथ

राष्ट्रीय : उदयनराजे शपथेवेळी म्हणाले 'जय भवानी, जय शिवाजी'; व्यंकय्या नायडूंनी दिली समज, नेटिझन्स चिडले

राष्ट्रीय : शरद पवारांच्या राम मंदिरावरील विधानाबद्दल खासदार उदयनराजे म्हणतात...

मुंबई : मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच देत नाहीत, उदयनराजेंनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : कोरोना हा तर 'वन ऑफ द व्हायरसेस', त्याचा बाऊ केला जातोय

मुंबई : शरद पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

सातारा : साताऱ्यात मोठी घडामोड! आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट

महाराष्ट्र : छत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…

महाराष्ट्र : Coronavirus: 'गडबडून जाऊ नका, संघर्ष आपल्या रक्तात'; उदयनराजेंनी केलं आवाहन

महाराष्ट्र : पक्षांतराचा फायदा : प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी; काँग्रेसनेते सुरजेवालांचा पत्ता कट