शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

पुणे : भाजपकडून उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी ; अजून कोणाला लागणार लॉटरी ?

राष्ट्रीय : ब्रेकिंगः भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार ठरले; महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना 'तिकीट'

मुंबई : नाथाभाऊ अन् उदयनराजेंना 'अच्छे दिन', राज्यसभेसाठी भाजपाचे 3 उमेदवार निश्चित

राष्ट्रीय : उदयनराजे, राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी, फौजिया खान राज्यसभेत?

सातारा : उदयनराजे हत्तीच्या चालीने दिल्लीत, पण 'चेकमेट'ची तयारी गल्लीत!

महाराष्ट्र : उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभा उमेदवारीवरून काकडे कडाडले

महाराष्ट्र : रामदास आठवले आणि उदयनराजेंना भाजपा देणार राज्यसभेची उमेदवारी?

राष्ट्रीय : शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक- उदयनराजे

मुंबई : Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

महाराष्ट्र : ...म्हणून रक्ताने पत्र लिहून उदयनराजेंच्या चाहत्याने केली अमित शहांना 'ही' मागणी