शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्या; संजय राऊत यांचे उदयनराजेंना आव्हान

महाराष्ट्र : उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसले

मुंबई : 'मस्तवाल विधानाचा निषेध, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही'

मुंबई : 'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?'

महाराष्ट्र : शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर 

महाराष्ट्र : मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजप नेत्याची मुक्ताफळे

मुंबई : भाजपा आमदार नितेश राणेंकडून शिवाजी महाराजांची तुलना 'या' ग्रीक राजाशी

मुंबई : लाचारी दिसून येतेय, 'जाणता राजा'वरुन नवाब मलिकांची उदयनराजेंवर टीका

महाराष्ट्र : शिवाजी महाराजांनी स्वतःचं घर भरलं नाही ; 'प्रॉपर्टी'वरून उदयनराजेंनी सोडला बाण

महाराष्ट्र : उदयनराजेंनी केलेल्या टीकेमुळे शिवसेना भवनचा 'तो' फोटो पुन्हा चर्चेत