शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

मुंबई : अखेर 'दोस्ती' जिंकली, उदयनराजेंकडून शशिकांत शिंदेंना 'जादू की झप्पी'

महाराष्ट्र : लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतरही सोशल मीडियात उदयनराजेंची 'ही' ओळख कायम 

सातारा : उदयनराजेंना दिलेला शब्द भाजपा पाळणार, खासदारकीसोबत 'खास' जबाबदारीही सोपवणार!

राष्ट्रीय : हिवाळी अधिवेशन: सातारकरांसाठी पहिल्याच दिवशी श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत उचलला 'हा' मुद्दा 

महाराष्ट्र : उदयनराजेंनंतर आता पवारांचे टार्गेट गणेश नाईक ? शशिकांत शिंदेंवर सोपविली जबाबदारी

महाराष्ट्र : Breaking: उदयनराजेंच्या पुनर्वसनाची भाजप नेत्यांमध्ये चर्चा; काय मिळणार? 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'

सातारा : Video: 'इथं माझंच मला पडलंय अन् तुम्ही मलाच विचारा, सरकार कुणाचं येणार'

महाराष्ट्र : पवारांच्या पावसातील सभेनंतरही टळला नाही शशिकांत शिंदेंचा पराभव

मुंबई : 'रडीचा डाव मी खेळत नाही'... निकालानंतर उदयनराजेंची आक्रमक प्रतिक्रिया