लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
"धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही", उदयनराजेंकडून मराठा समाजातील युवकांना आवाहन - Marathi News | udayanraje bhosale comment on beed maratha youth suicide on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही", उदयनराजेंकडून मराठा समाजातील युवकांना आवाहन

Udayanraje Bhosale on Beed Maratha youth suicide on reservation : राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी आत्महत्या यासारखे पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे. ...

Video: “येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक; दोन्ही छत्रपतींनी मराठा समाजाचं नेतृत्व करू नये” - Marathi News | “Maharashtra bandh call on October 10; Both Chhatrapatis should not lead the Maratha community" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक; दोन्ही छत्रपतींनी मराठा समाजाचं नेतृत्व करू नये”

अन्यथा १० तारखेला राज्यभरात बंद पाळला जाईल, हा कडकडीत बंद होण्यासाठी समाजात जाणार असल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितले. ...

दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा; शरद पवारांचा टोला - Marathi News | BJP can solve the problem of Maratha reservation; Sharad Pawar's corner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा; शरद पवारांचा टोला

शरद पवार पंढरपूर दौ-यावर; कृषी विधेयकाला शरद पवारांचा विरोधच ...

Video: खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंचे मोठं विधान; सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा अन्... - Marathi News | Cancel reservation for all communities Said MP Chhatrapati Udayan Raje Bhosale over Maratha issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंचे मोठं विधान; सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा अन्...

ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते, काहीजण आत्महत्या करतात अशी खंत उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. ...

समाजाचा सेवक म्हणून रस्त्यावर उतरू, मराठा आरक्षणप्रश्नी राजे म्हणतात... - Marathi News | Take to the streets as a servant of the community, sambhajiraje and udayanraje | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजाचा सेवक म्हणून रस्त्यावर उतरू, मराठा आरक्षणप्रश्नी राजे म्हणतात...

छत्रपती संभाजीराजे । मराठा आरक्षणप्रश्नी महासमन्वयक काम पाहणार ...

मराठा समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे, नेतृत्व गौण विषय; उदयनराजेंनी मांडली भूमिका - Marathi News | Maratha Reservation : It is important to solve the problems of the Maratha community, leadership is a secondary issue - Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे, नेतृत्व गौण विषय; उदयनराजेंनी मांडली भूमिका

ज्या मराठा समाजाने राज्यासाठी, देशासाठी मोठे योगदान दिले. त्या समाजातील पुढची पिढी सध्या हतबल अवस्थेत आहे. गुणवत्ता असूनही शिक्षण आणि नोकरीमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने या समाजातील मुले-मुली चिंताग्रस्त आहेत ...

सरकार ठाकरे बिकरे, पवारांचं नाही | Udayanraje Bhosale | Maharashtra News - Marathi News | Government sells Thackeray, not Pawar | Udayanraje Bhosale | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सरकार ठाकरे बिकरे, पवारांचं नाही | Udayanraje Bhosale | Maharashtra News

...

'देवेंद्रजींनी जेवढं करायचं तेवढं केलं, त्यांना जातीवरुन टार्गेट करणं चुकीचं' - Marathi News | 'Devendra fadanvisji did as much as he wanted to do, it is wrong to target him on the basis of caste', udayanraje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देवेंद्रजींनी जेवढं करायचं तेवढं केलं, त्यांना जातीवरुन टार्गेट करणं चुकीचं'

देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीचं लेबल लावून होणाऱ्या आरोप चुकीचा असल्याचे उदयनराजेंनी म्हटलंय. त्या बिचाऱ्याचा काय संबंध, त्यांचं नाव राजे भोसले असतं, राजेशिर्के किंवा राजे महाडिक असतं तर.. ...