शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान 

सातारा : उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार

मुंबई : सातारा पोटनिवडणुकीसाठी ६४.२५% मतदान

महाराष्ट्र : Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का?

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'तुमचा पुतण्या *** ची भाषा करतो, मग ही चूक आमची का?'

महाराष्ट्र : Mahrashtra Election 2019 : Video : उदयनराजेंचा शरद पवारांवर पलटवार, साताऱ्यातील सभेला 'ही' उपमा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: शरद पवार छत्रीतूनच स्टेजवर आले, पण भाषणावेळी वेगळेच घडले!

महाराष्ट्र : पवारांच्या पावसातील सभेमुळे चर्चेत आलेले साळुंखे मंडप डेकोरेटर्स आहे तरी कोण ?

महाराष्ट्र : सोशल मीडियावर 'सबकुछ' पवारच; सत्ताधारी चर्चेतून गायब

बीड : भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली