लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण... - Marathi News | shivsena Mp Sanjay Raut Gives Clean Chit To Venkaiah Naidu Over Jai Bhavani Jai Shivaji Row in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

उदयराजेंनी दिलेल्या घोषणांना उपराष्ट्रपतींनी आक्षेप घेतल्यानं नवा वाद; महाविकासआघाडीकडून भाजपा लक्ष्य ...

संजय राऊतांच्या प्रश्नावर उदयनराजेंचं उत्तर, शिवसेनेलाही केलं टार्गेट - Marathi News | Udayan Raje's answer to Sanjay Raut's question is also a target for Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांच्या प्रश्नावर उदयनराजेंचं उत्तर, शिवसेनेलाही केलं टार्गेट

राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु झालेल्या राजकारणावर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शपथविधीवेळी काय घडले, यासंदर्भात सांगितले ...

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता" - Marathi News | "If Chhatrapati Shivaji Maharaj had been insulted, he would have resigned immediately." - udayanraje bhosale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

"व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही, त्यांनी काही चुकीचे केले असते, तर मीच माफीची मागणी केली असती" ...

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?" - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's descendants were insulted in Delhi or not, who will give the certificate ?, Sanjay Raut targets BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ...

राज्यसभेत महाराष्ट्रातील सहा सदस्यांचा शपथविधी; राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी आणि कराडांनी घेतली मराठीतून शपथ - Marathi News | Swearing in of six members from Maharashtra in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत महाराष्ट्रातील सहा सदस्यांचा शपथविधी; राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी आणि कराडांनी घेतली मराठीतून शपथ

२० राज्यांमध्ये निवडून आलेल्या ६२ पैकी ४४ सदस्यांनी आज गोपनीयतेची शपथ घेतली. यात महाराष्ट्रातील ७ पैकी ६ जणांनी शपथ घेतली. ...

उदयनराजे शपथेवेळी म्हणाले 'जय भवानी, जय शिवाजी'; व्यंकय्या नायडूंनी दिली समज, नेटिझन्स चिडले - Marathi News | Udayan Raje said during the swearing 'Jai Bhavani, Jai Shivaji'; The perception given by Venkaiah Naidu, netizens got angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उदयनराजे शपथेवेळी म्हणाले 'जय भवानी, जय शिवाजी'; व्यंकय्या नायडूंनी दिली समज, नेटिझन्स चिडले

खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शपथेशेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली ...

शरद पवारांच्या राम मंदिरावरील विधानाबद्दल खासदार उदयनराजे म्हणतात... - Marathi News | MP Udayan Raje says about Sharad Pawar's statement on Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांच्या राम मंदिरावरील विधानाबद्दल खासदार उदयनराजे म्हणतात...

खासदार उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ...

मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच देत नाहीत, उदयनराजेंनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Udayan Raje's displeasure does not give any idea of the minister's visit to Satara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच देत नाहीत, उदयनराजेंनी व्यक्त केली नाराजी

जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी व जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात मला कळवायला हवं. माझ्या कार्यालयात मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातील पत्र यायला हवं होतं. ...