शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : 'दोन्ही राजे भाजपात गेल्यानं सातारा मुक्त झाला; आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो!'

महाराष्ट्र : 'मान गादीला, पण मत राष्ट्रवादीला', साताऱ्यात अमोल कोल्हेंची राजेंविरुद्ध घोषणा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: उदयनराजे तुम्हाला विरोध नाही पण...

सातारा : Maharashtra Election 2019: 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार'

मुंबई : 'स्वार्थासाठी एका मतानं वाजपेयींच सरकार पाडलं', उदयनराजेंची पवारांवर टीका

मुंबई : ... म्हणून उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला, अमित शहांनी सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदी 17 ऑक्टोबरला साताऱ्यात; राज्यात होणार 9 सभा 

सातारा : छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या हस्ते साताऱ्यात शाही सीमोल्लंघन सोहळा रंगला

सातारा : Maharashtra Election 2019: आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट; उदयनराजेंनी केला मोठा गौप्यस्फोट

सातारा : उदयनराजेंना ऑस्कर द्या : रामराजे नाईक निंबाळकर