लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
"कोरोना हा तर 'वन ऑफ द व्हायरसेस', त्याचा बाऊ केला जातोय" - Marathi News | One of the 'viruses' is 'viruses', udayanraje bhosale says on corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोना हा तर 'वन ऑफ द व्हायरसेस', त्याचा बाऊ केला जातोय"

मला काही तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसं पाहिलं तर एकूण 3 ट्रिलियन्स व्हायरस आहेत, त्यामुळे कोरोना अनेकांना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारशक्तीने त्यावर मात केली असेल. ...

शरद पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar and NCP president Sharad Pawar took a look, said BJP leader Udayan Raje Bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

उदयनराजे म्हणाले की, कोणी कोणाबद्दल काय बोलले हे त्यांनी मला विचारुन बोलले नाही. ...

साताऱ्यात मोठी घडामोड! आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट - Marathi News | Satara BJP MLA Shivendra Singh Raje met Sharad Pawar and Ajit Pawar today | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मोठी घडामोड! आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट

विधानसभा निवडणुकीनंतर एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात देखील जेव्हा शरद पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भेट झाली होती त्यावेळी मकरंद पाटील यांनी मध्यस्थी करत शिवेंद्र बाबांना पुन्हा आपल्याकडे घ्या, अशा प्रकारची आर्जव केली होती. ...

छत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर… - Marathi News | Chhatrapati Udayan Raje got angry; attack on Akshay Borhade by political reasons pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…

अक्षय बोऱ्हाडे असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. ...

Coronavirus: 'गडबडून जाऊ नका, संघर्ष आपल्या रक्तात'; उदयनराजेंनी केलं आवाहन - Marathi News | CoronavirusBJP leader Udayan Raje Bhosale has appealed that the conflict is in your blood, not to be scared to Coronavirus mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: 'गडबडून जाऊ नका, संघर्ष आपल्या रक्तात'; उदयनराजेंनी केलं आवाहन

आपण सर्वांनी भारत सरकार ने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो. ...

पक्षांतराचा फायदा : प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी; काँग्रेसनेते सुरजेवालांचा पत्ता कट - Marathi News | Priyanka Chaturvedi's candidacy for Rajya Sabha; Congress leader Surajwala's ignored | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षांतराचा फायदा : प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी; काँग्रेसनेते सुरजेवालांचा पत्ता कट

प्रियंका यांना पक्षांतराचा एका वर्षातच फायदा झाला. तर सुरजेवाला अजुनही आहे तिथेच आहे. ...

पहिल्यांदा छत्रपतींसोबत वंजारी समाजाला राज्यसभेची संधी मिळतेय : पंकजा मुंडे - Marathi News | Wanjari community gets opportunity for Rajya Sabha with Chhatrapati said Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्यांदा छत्रपतींसोबत वंजारी समाजाला राज्यसभेची संधी मिळतेय : पंकजा मुंडे

मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. ...

भाजपाकडून 'मराठेशाही'चा विस्तार; राज्यसभेवर दोन छत्रपतींसोबत एक 'सरदार' - Marathi News | MarathaShahi; BJP also has two Chhatrapati in Rajya Sabha with Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून 'मराठेशाही'चा विस्तार; राज्यसभेवर दोन छत्रपतींसोबत एक 'सरदार'

सातारा आणि कोल्हापूर गादीच्या दोन्ही छ्त्रपती व्यतिरिक्त मराठेशाहीचे मातब्बर सरदार घराणे असलेल्या शिंदे घराणेही भाजपमध्ये दाखल झाले आहे. ...