शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

मुंबई : काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले, शेलारांचा चव्हाणांना टोला

महाराष्ट्र : 'लोकांना शोभत असेल तर उदयनराजेंनी कॉलर उडवावी'

सातारा : शक्तिप्रदर्शनाने दोन्ही राजेंचे अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह; ठिकठिकाणी स्वागत

सातारा : पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण ठेवावे, उदयनराजेंची मागणी

सातारा : मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही- उदयनराजे

महाराष्ट्र : साताऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांचे 'खास मित्र' देणार उदयराजेंना टक्कर

सातारा : पृथ्वीराज चव्हाणांचं ठरलं?; उदयनराजेंविरोधात निवडणूक लढविण्यावर म्हणाले की...

महाराष्ट्र : तारीख ठरली ! उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंना भाजपाची अधिकृत उमेदवारी जाहीर

सातारा : 'बाबा...तुम्ही विधानसभा लढवावी, चंद्रकांत दादांची कृपा अन् मुख्यमंत्र्यांची मेहरबानी नको'

महाराष्ट्र : बंगला आणि गाडी देऊ मात्र त्यांनी दिवसाच यावे; शरद पवारांचा उदयनराजेंना टोला