शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : 'यामुळे' सातारा लोकसभा लढविण्यास पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडचे आदेश ?

महाराष्ट्र : Satara Election 2019 : साताऱ्यात बाबा विरुद्ध राजे? उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

सातारा : मेहरबानी करून मला आता पळायला लावू नका : उदयनराजे

महाराष्ट्र : Video: महाराज, तख्तही तुमचं ताजही तुमचाच; उदयनराजेंना 'या' पक्षानं दिली खुली ऑफर

नवी मुंबई : छत्रपती उदयनराजे सुद्धा तुमच्या मिशीला घाबरतात: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : उदयनराजेंविरोधात लढलो तर मग पवारांना का सोडू? अभिजित बिचुकलेंची घोषणा

सातारा : 'साताऱ्यातून शरद पवारांना बिनविरोध करा अन् उदयनराजेंना राज्यसभेवर घ्या, सर्व प्रश्न मिटतील'

महाराष्ट्र : उदयनराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी...

सातारा : आली रे आली आता आपली बारी आली..

पुणे : उदयनराजेंना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा