लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवण्याची भाजपची तयारी; दिल्लीतील हालचालींना वेग - Marathi News | BJP ready to send Devendra Fadnavis to rajyasabha; Speeding up the movements in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवण्याची भाजपची तयारी; दिल्लीतील हालचालींना वेग

रामदास आठवले यांना भाजपने उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. ...

साताऱ्याच्या उदयनराजेंची लवकरच दिल्ली स्वारी! : राज्यसभेवर निवड निश्चित - Marathi News | Satyar's Udayan Rajin's Delhi invade soon! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या उदयनराजेंची लवकरच दिल्ली स्वारी! : राज्यसभेवर निवड निश्चित

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून येऊन देखील त्या पक्षाला राज्यात सत्ता मिळालेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगे्रस यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी जोरदार मुसंडी मारलेली आहे. ...

सातारा, सांगली बंद पुकारणारे काय भूमिका घेणार?; शिवाजी महाराजांच्या 'त्या' व्हिडिओवरुन संजय राऊतांचा सवाल - Marathi News | Sanjay Raut says it is wrong to use Chhatrapati Shivaji Maharaj for politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातारा, सांगली बंद पुकारणारे काय भूमिका घेणार?; शिवाजी महाराजांच्या 'त्या' व्हिडिओवरुन संजय राऊतांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराज योगपुरुष असून शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. ...

सरकार 5 वर्ष चालवायचंय, सगळे शहाणे; शरद पवारांचा संजय राऊतांना मैत्रीपूर्ण सल्ला - Marathi News | The government wants to run for 5 years, all wise; Sharad Pawar's friendly advice to Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार 5 वर्ष चालवायचंय, सगळे शहाणे; शरद पवारांचा संजय राऊतांना मैत्रीपूर्ण सल्ला

लोकमतच्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी इंदिरा गांधी या गॅगस्टर करीम लाला याला भेटल्याचाही गौप्यस्फोट केला होता. ...

उदयनराजे हे राजे आहेत; विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुखांचं 'रोखठोक' उत्तर - Marathi News | Dhiraj Deshmukh said that most love is with Brother Ritesh Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे हे राजे आहेत; विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुखांचं 'रोखठोक' उत्तर

संजय राऊत आणि उदयनराजे या दोघांपैकी नेमका धीर कोणी धरावा? ...

Sangli Band : संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन - Marathi News | sambhaji bhide called sangli band against sanjay rauts statement about udayanraje bhonsle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sangli Band : संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन

Sangli Band : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत ...

काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राऊतांची माघार; राजघराण्याच्या वक्तव्यावर पडसाद - Marathi News | Raut's retreat after aggressive sanctions of Congress leaders; Prasad on the statement of the dynasty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राऊतांची माघार; राजघराण्याच्या वक्तव्यावर पडसाद

इंदिरा गांधी यांच्याबाबतचे विधान मागे : वंशजांबद्दलच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद ...

'संजय राऊत यांची सुरक्षा फक्त 10 मिनिटं हटवा, मग काय होतं ते बघा' - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has been warned by BJP leader Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत यांची सुरक्षा फक्त 10 मिनिटं हटवा, मग काय होतं ते बघा'

संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. ...