लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
'वारसांच्या वादात पडायचं नाही, आम्हाला पॉलिटीकल स्कोर करायचा नाही'  - Marathi News | 'Don't want to get into heirloom in dispute on shivaji maharaj, prakash ambedkar says in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वारसांच्या वादात पडायचं नाही, आम्हाला पॉलिटीकल स्कोर करायचा नाही' 

शिवाजी महाराजांबद्दलचं स्थान आमच्या मनात कायम आहे. शिवाजी महाराजांच्या वारसांच्या भांडणात आम्हाला ...

गादीचे वारस वेगळे, रक्ताचे वारस वेगळे, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून संजय राऊतांचे समर्थन  - Marathi News | senior NCP leader Nawab Malik support Sanjay Raut's Statement on Udayanraje Bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गादीचे वारस वेगळे, रक्ताचे वारस वेगळे, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून संजय राऊतांचे समर्थन 

शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते. ...

गाढवांच्या गळ्यात संजय राऊत, आव्हाड यांच्या नावाची पाटी - Marathi News |  Announcement against Udayan Raje supporters against Satara Bandh, Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाढवांच्या गळ्यात संजय राऊत, आव्हाड यांच्या नावाची पाटी

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरूवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ...

Satara Band : राऊत, आव्हाडांच्या नावाच्या पाटीची गाढवावरून धिंड; उदयनराजे भोसले समर्थकांकडून सातारा बंद - Marathi News | Satara closed by Udayan Raje supporters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Band : राऊत, आव्हाडांच्या नावाच्या पाटीची गाढवावरून धिंड; उदयनराजे भोसले समर्थकांकडून सातारा बंद

Satara Band : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. ...

राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड - Marathi News | BJP MLA Prasad Lad criticizes Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी याच मुद्यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

BLOG: ...अन् भाजपच्या सापळ्यात अडकले सारेच शिवभक्त! - Marathi News | Aaj ke Shivaji Narendra Modi book row: BJP trap for Delhi Election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :BLOG: ...अन् भाजपच्या सापळ्यात अडकले सारेच शिवभक्त!

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या अतिआत्मविश्वास, बोलघेवडेपणा व मित्रपक्षाला गृहीत धरण्याचा फाजीलपणा यामुळे गमावली आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला - Marathi News | We do not have to give knowledge about Chhatrapati Shivaji Maharaj - Sanjay Rauta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला

जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आले तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे. ...

छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्या; संजय राऊत यांचे उदयनराजेंना आव्हान - Marathi News | Proof that you are a descendant of Chhatrapati; Sanjay Raut challenges Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्या; संजय राऊत यांचे उदयनराजेंना आव्हान

लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात परखड मुलाखत ...