लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसले - Marathi News | defeat of Udayan Raje is an insult of the descendants of Shivaji Maharaj; Sanjay Raut blamed on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसले

गेले दोन दिवस यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. उदयनराजेंनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नावातील शिव काढून टाका, शिवसेनाभवनावर शिवाजी महाराजांचा पुतळा बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली का ठेवला असा प्रश्न विचारला होता. ...

'मस्तवाल विधानाचा निषेध, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही' - Marathi News | The Mastwal statement will not tolerate, bjp release letter against shiv sena and sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मस्तवाल विधानाचा निषेध, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही'

उदयनराजेंवरील वक्तव्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून राऊत यांना इशारा देण्यात आला आहे ...

'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?' - Marathi News | 'Maharashtra knows that he was born in the family of Chhatrapati, what proof does sanjay Raut want?- Shivendra Raje | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?'

संजय राऊत यांनीच वाद संपवावा. ...

शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर  - Marathi News | Bring evidence that you are a descendant of chhatrapati shivaji maharaj; Sanjay Raut's reply to Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर 

उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा संजय राऊत यांनी घेतला जोरदार समाचार ...

मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजप नेत्याची मुक्ताफळे - Marathi News | BJP leader says Modi comparison is ‘honour of Shivaji’ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजप नेत्याची मुक्ताफळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलाना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. या तुलनेत काहीही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचे हळवणकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या बैठकीत ते बोलत होते.  ...

भाजपा आमदार नितेश राणेंकडून शिवाजी महाराजांची तुलना 'या' ग्रीक राजाशी - Marathi News | Shivaji Maharaj's is like alexander, from BJP MLA Nitesh Rane tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा आमदार नितेश राणेंकडून शिवाजी महाराजांची तुलना 'या' ग्रीक राजाशी

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. ...

लाचारी दिसून येतेय, 'जाणता राजा'वरुन नवाब मलिकांची उदयनराजेंवर टीका - Marathi News | There seems to be helplessness, nawab malik critics on udayanraje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचारी दिसून येतेय, 'जाणता राजा'वरुन नवाब मलिकांची उदयनराजेंवर टीका

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे जाणता राजा उपमा देताना विचार करावा ...

शिवाजी महाराजांनी स्वतःचं घर भरलं नाही ; 'प्रॉपर्टी'वरून उदयनराजेंनी सोडला बाण - Marathi News | shivaji maharaj never created property for themselves ; udyanraje criticize shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी महाराजांनी स्वतःचं घर भरलं नाही ; 'प्रॉपर्टी'वरून उदयनराजेंनी सोडला बाण

माेदींवरील वादग्रस्त पुस्तकावरुन देशात टीका हाेत असताना उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ...