शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : साताऱ्यात उदयनराजेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन, भाजप माजी खासदारांचे गर्दीत चोरीस गेले पाकीट

पुणे : अर्ज भरताना कुणाचे शक्तिप्रदर्शन तर कुणी दिला ‘हम साथ है’चा संदेश 

महाराष्ट्र : राजेच ते, संपत्ती किती विचारायची नसते! उदयनराजेंनी स्वत:च जाहीर केली

सातारा : उदयनराजेंच्या शक्तिप्रदर्शनाला मित्रपक्षांची ताकद मिळणार ?

महाराष्ट्र : अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात; साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार, उदनराजेंना दिला सल्ला

सातारा : उदयनराजे भोसले अन् शशिकांत शिंदे आता मतदारांच्या दरबारात, साताऱ्यात होणार तगडी लढत

महाराष्ट्र : “उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक झाले”; शरद पवार गटाची बोचरी टीका

महाराष्ट्र : भाजपाकडून साताऱ्यात उमेदवारी जाहीर; उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मनात शंका...”

महाराष्ट्र : साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर; भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार निवडणूक

मुंबई : नाशिकमुळे अडले सातारचे घोडे! उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार