लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : साताऱ्यातील पराभवानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | maharashtra vidhan sabha result- Udayan Raje's first reaction after the defeat in Satara; Said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : साताऱ्यातील पराभवानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

साताऱ्यातल्या पोटनिवडणुकीतल्या पराभवावर उदयनराजे म्हणतात... ...

भाजप-शिवसेनेतील 'या' आयारामांना जनतेनं दाखवली जागा ! - Marathi News | The BJP-Shiv Sena incomming, people shown their place to the vidhan sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेतील 'या' आयारामांना जनतेनं दाखवली जागा !

गोपीचंद पडळकर, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, दिलीप सोपल, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक आयारामांना जनतेने सपशेल नाकारले आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः 'माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा अत्यानंद', आव्हाडांचा राजेंना टोला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result 'The lost of Udayan Raje's defeat beyond my victory' in very happy, jitendra Awhad says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकालः 'माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा अत्यानंद', आव्हाडांचा राजेंना टोला

Maharashtra Election Result 2019: निवडणुकीचा निकाल लागला असून आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचणे पुन्हा एकदा शक्य झाले नाही ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार - Marathi News | Maharashtra Election 2019: Who is the King of Satara? Fifty Fifty for the Assembly; But the Lok Sabha by election decided | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार

Satara Vidhan Sabha Election 2019: सातारकरांनी मतांद्वारे उत्तर दिले Maharashtra Election Result 2019: ...

काकांचा निवडून आणण्यात तर पुतण्याचा पाडण्यात हातखंडा - Marathi News | Sharad Pawar and ajit pawar expert in their area vidhansabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काकांचा निवडून आणण्यात तर पुतण्याचा पाडण्यात हातखंडा

पवारांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडून आणण्याची किमया केली. त्यामुळे पवार काका-पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः पवारांची 'ती' सभा निर्णायक, उदयनराजेंना परतीच्या पावसाचा फटका  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Pawar's 'Rally' decisive, Udayan Raje lost due to rain of satara by election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः पवारांची 'ती' सभा निर्णायक, उदयनराजेंना परतीच्या पावसाचा फटका 

Maharashtra Election Result 2019: सातारा लोकसभा पोटनिवडणुकांममध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्यात सामना रंगला ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः उदयनराजेंना धक्का; सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत 10 हजार मतांनी पिछाडीवर - Marathi News | Maharashtra election results: Udayan Raje Bhosale trails in Satara Lok Sabha by-election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः उदयनराजेंना धक्का; सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत 10 हजार मतांनी पिछाडीवर

Satara Vidhan Sabha Election Result (2019) : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून खासदारकी मिळविली होती. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान  - Marathi News | Maharashtra elections 2019: Satara's by-election difficult for Udayan Raje; Shiv Sena leader made statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान 

सातारा लोकसभा पोटनिवडणूक २०१९ - यापूर्वी उदयनराजे सहजपणे विजयी होईल सांगू शकत होते मात्र उदयनराजेही ठामपणे सांगू शकत नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे ...