शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : राष्ट्रवादीला पडला छत्रपती उदयनराजेंचा विसर

सातारा : ... अखेर न्यायाधीश महोदयांकडून उदयनराजेंची निर्दोष मुक्तता

महाराष्ट्र : महाआघाडीच्या पहिल्याच सभेचा हार तुटला; नेत्यांची संख्या वाढली

सातारा : 'मुलं मुलींकडे नाहीतर काय मुलांकडे बघणार का?' 'त्या' प्रश्नावर उदयनराजेंच बिनधास्त उत्तर

मुंबई : Lok Sabha Elections 2019: उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील सामना रंगणार ?

महाराष्ट्र : 'सो कॉल्ड' मोदीलाट मला माहित नाही : उदयनराजे

राजकारण : Lok Sabha Election 2019: उदयनराजे स्वकीयांच्या चक्रव्यूहात

महाराष्ट्र : उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार

पुणे : देशाचं माहीत नाही, साताऱ्यात फक्त मीच जिंकणार - उदयनराजे 

राजकारण : साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित