शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : देशाच्या प्रगतीत संविधानाचा वाटा महत्त्वाचा- उदयनराजे भोसले

सातारा : कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले

महाराष्ट्र : गादीचा आदर तसूभर कमी होणार नाही, पण छत्रपती उदयनराजे..., किरण मानेंची पोस्ट चर्चेत

सातारा : लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर

सातारा : घड्याळ चिन्हावर लढले म्हणूनच निवडून आले, शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंना टोला 

सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादीचे ठरले..भाजप उदयनराजेंना उमेदवारी देणार?

सातारा : आता विरोधकांची 'दांडी' कशी उडवायची ते बघतो, उदयनराजे भोसले यांचा इतिहास

सातारा : शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंविरुद्ध शड्डू ठोकला; उमेदवारी जाहीर होताच मताधिक्याबद्दल म्हणाले...

सातारा : Satara LokSabha Constituency: आघाडी एकसंध; महायुतीत घुसमट! 

सातारा : Satara Politics: त्याच गाड्या अन् तेच गडी घेऊन फिरून चालायचं नाय; पालकमंत्र्यांचा राजेंना कानमंत्र