लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
'छत्रपती अनाजीपंतांना शरण गेले, 21 व्या शतकाचा इतिहास हाच' - Marathi News | 'Chhatrapati surrenders to Anajipantan, this is the history of 21st century', dhananjay munde critics on udayanraje bhosale | Latest beed News at Lokmat.com

बीड :'छत्रपती अनाजीपंतांना शरण गेले, 21 व्या शतकाचा इतिहास हाच'

सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस, शिवसेनेकडून मंत्रिपद मिळवलेले जयदत्त क्षीरसागर आणि उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. ...

Video: कोण मोदी?, उद्धव ठाकरेंकडे संपत्ती आली कुठून?; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची झाली गोची - Marathi News | Who Modi? Where did Uddhav Thackeray come property from? The Udayaraje Bhosale and Bhaskar Jadhav video has gone viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: कोण मोदी?, उद्धव ठाकरेंकडे संपत्ती आली कुठून?; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची झाली गोची

हा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांसाठी सोशल मीडिया अडचणीचा ठरतोय असंच चित्र निर्माण होत आहे.  ...

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचेच नुकसान ! - Marathi News | Shiv Sena's loss due to BJP entry of UdayanRaje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचेच नुकसान !

थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते, तर उदयनराजेंनी दिल्लीतील हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला, असे म्हणत उदनयराजेंच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने फिरकी घेतली आहे. ...

'स्टाईल इज स्टाईल'; शिवसेनेच्या टोमण्यावर उदयनराजेंचा 'कॉलर'फुल्ल टोला - Marathi News | 'Style is style'; Udayanraje Bhosale answer to shivsena Criticism | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'स्टाईल इज स्टाईल'; शिवसेनेच्या टोमण्यावर उदयनराजेंचा 'कॉलर'फुल्ल टोला

साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजेंच्या कॅालर उडवण्यावरुन टीका केली होती. ...

'उदयनराजे 'आपला माणूस', अग्रलेखातून त्यांचा अपमान केलाच नाही' - Marathi News | 'Udayan Raje, Apla Manus, did not insult them from the samana, says uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उदयनराजे 'आपला माणूस', अग्रलेखातून त्यांचा अपमान केलाच नाही'

शिवसेनेनं उदयनराजेंना समज देताना, शिस्त, तत्व, संस्कार, नितिमत्त आणि साधनशुचिता या पंचसुत्रीवर भाजपाचा डोलारा उभा आहे. ...

उदयनराजे 'इलेक्शन मोड'वर ? सातारा शहराच्या हद्दवाढीवर मंत्रालयातून शिक्कामोर्तब - Marathi News | Udayan Raje on 'Election Mode' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे 'इलेक्शन मोड'वर ? सातारा शहराच्या हद्दवाढीवर मंत्रालयातून शिक्कामोर्तब

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात आली असताना उदयनराजे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती. तसेच आधीच्या सरकारने अनेक कामं अडकून ठेवल्याचे त्यांनी सांगितले होते. ...

उदयनराजेंच्या 'कॉलर' उडवण्यावरुन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला, म्हणाले... - Marathi News | Shouting to Chief Minister Shiv Sena over blowing Udayan Raje's collar, fadanvis says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदयनराजेंच्या 'कॉलर' उडवण्यावरुन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला, म्हणाले...

शिवसेनेनं उदयनराजेंना समज देताना, शिस्त, तत्व, संस्कार, नितिमत्त आणि साधनशुचिता या पंचसुत्रीवर भाजपाचा डोलारा उभा आहे. ...

...म्हणून उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधान गैरहजर राहिले; मुख्यमंत्र्यांनी सांगितले खरे कारण - Marathi News | ... so the Prime Minister was absent from Udayan Raj's party Joining in BJP; The CM Devendra Fadanvis said the reason | Latest satara News at Lokmat.com

सातारा :...म्हणून उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधान गैरहजर राहिले; मुख्यमंत्र्यांनी सांगितले खरे कारण

मुख्यमंत्र्यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला. ...