लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
"शरद पवारांनी उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठिशी घातलं" - Marathi News | Jitendra Awhad Twit On Udayanraje Bhosale After Joining BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवारांनी उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठिशी घातलं"

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ...

उदयनराजेंच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होईल - मुख्यमंत्री - Marathi News | BJP will benefit greatly from udayanraje bhosle - Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उदयनराजेंच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होईल - मुख्यमंत्री

नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे तोंडभरून कौतुक ...

राष्ट्रवादीला मोठा धक्का, अखेर उदयनराजेंचा भाजपात प्रवेश  - Marathi News | NCP MP Udayanraje Bhosale to join BJP in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीला मोठा धक्का, अखेर उदयनराजेंचा भाजपात प्रवेश 

शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे ...

भाजप श्रेष्ठींनीे दोन अटी मान्य केल्यानेच उदयनराजेंचा प्रवेश; साताऱ्यात होणार पोटनिवडणूक - Marathi News | Udayan Raje's joined only after the BJP bestowed the two conditions; By-elections in seven weeks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजप श्रेष्ठींनीे दोन अटी मान्य केल्यानेच उदयनराजेंचा प्रवेश; साताऱ्यात होणार पोटनिवडणूक

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का ...

पुण्यातून केलं उड्डाण अन् दिल्लीत लँडिंग, 'उदयनराजेंचं' जुळलं भाजपात 'टायमिंग' - Marathi News | Flight from Pune and landing in Delhi, Udayan Raje's bhosale in bjp at amit shah home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून केलं उड्डाण अन् दिल्लीत लँडिंग, 'उदयनराजेंचं' जुळलं भाजपात 'टायमिंग'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमेवत जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही विमानाने दिल्लीला पोहोचले आहेत ...

'राज्याचे छत्रपती किती दिवस भाजपात राहतात, हेच पाहायचंय'   - Marathi News | 'How long Chhatrapati udayanraje bhosale keep in bjp, dhananjay munde in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्याचे छत्रपती किती दिवस भाजपात राहतात, हेच पाहायचंय'  

खासदार उदयनराजे भोसेल यांनी गुरुवारी पुण्यातील शरद पवार यांच्या मोदीबाग या निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. ...

उदयनराजे दिल्ली दरबारी, मुख्यमंत्र्यांसोबत स्पेशल चॉपरची सवारी  - Marathi News | Udayan Raje bhosale in Delhi to join BJP, Special Chopper ride with Chief Minister devendra fadanvis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उदयनराजे दिल्ली दरबारी, मुख्यमंत्र्यांसोबत स्पेशल चॉपरची सवारी 

आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. ...

उदयनराजेंचा पक्षप्रवेश काळ्या दगडावरची पांढरी रेष : अतुल भोसले - Marathi News | The white line on the black stone of the Udayan Raje: Atul Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंचा पक्षप्रवेश काळ्या दगडावरची पांढरी रेष : अतुल भोसले

कऱ्हाड : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा केल्या जात आहेत. उदयनराजेंचा पक्षप्रवेश ही काळी दगडावरची पांढरी रेष असून, ... ...