शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

महाराष्ट्र : फसवाफसवी करू नका...नाहीतर आम्हालाही कळतं! उदयन राजेंचा शरद पवारांना इशारा

सातारा : तर मैदानात जाऊन धिंगाणा घाला, उदयनराजेंना चंद्रकांत पाटलांचा टोला

सातारा : साताऱ्यात विसर्जन तळ्याचा वाद पेटला

सातारा : 'गुन्हा दाखल झाला तर माझ्यावर होईल, पण विसर्जन मंगळवार तळ्यातच केलं जाईल'

सातारा : ‘डीजे’वरून उदयनराजेंचे थेट प्रशासनाला आव्हान

पुणे : MarathaReservation: आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा

पुणे : Maratha Reservation : ...मग भडका थांबवणारे कोणीही नसेल - उदयनराजे भोसले

पुणे : Maratha Reservation : अॅट्रोसिटीबाबत दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, उदयनराजे भोसलेंचा सवाल

पुणे : Maratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद 

पुणे : Maratha Reservation : सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच मराठा आरक्षण नाही!- उदयनराजे भोसले