शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : 'मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा

सातारा : सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन

सातारा : सातारा : टोल नाका चालविणाऱ्या खंडणीबहाद्दरांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले

सातारा : सातारा : शिवेंद्रसिंहराजे गटाला विकासकामातून उत्तर देऊ  : उदयनराजे भोसले यांचा खणखणीत इशारा

सातारा : साताऱ्यात महामानवास अभिवादन, गावोगावी भीमज्योतीचे प्रस्थान

सातारा : अभिनेता अक्षयकुमारसोबत उदयनराजेंची गळाभेट

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे तर स्वयंभू नेते : अजित पवार

संपादकीय : राजे प्रतापगडावरून उतरले !, सातारी राजधानीत हसली ‘पेशव्यांची खुर्ची’ 

सातारा : निवडणुकीसाठी भाजपची उदयनराजेंना ‘आॅफर’-चंद्रकांतदादा अन् बापटांसोबत अर्धा तास चर्चा

सातारा : उदयनराजे, नारायण राणेंना आठवेलेंची आॅफर, दिग्गज दोन नेत्यांमुळे आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल