लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
भाजप प्रवेशाने शिवेंद्रसिंहराजे प्रसिद्धीच्या झोतात - Marathi News | With the admission of BJP, Shivendrasinghraja Bhosale is in the limelight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रवेशाने शिवेंद्रसिंहराजे प्रसिद्धीच्या झोतात

एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...

भाजपच्या 'महाजनादेश'पेक्षा अमोल कोल्हेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेचीच अधिक चर्चा ! - Marathi News | Amol Kolhe's 'Shivsvarajya' Yatra is trending | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या 'महाजनादेश'पेक्षा अमोल कोल्हेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेचीच अधिक चर्चा !

नेटकऱ्यांची पसंती, डॉ. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्या यात्रेला अधिक दिसत आहे. युवकांमध्ये दोन्ही नेत्यांविषयी असलेली क्रेझ यामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा यशस्वी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा दुसऱ्या क्रमांकाव ...

साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंना रोखण्याचं उदयनराजेंसमोर आव्हान - Marathi News | Udayan Raje having challenged to stop ShivendraSinha in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंना रोखण्याचं उदयनराजेंसमोर आव्हान

शिवेंद्रसिंह राजे यांनी पक्षांतर केल्यामुळे उदयनराजे यांच्यासोबत असलेली पक्षांतर्गत लढाई आता आमने-सामने होणार आहे. त्यात उदयनराजे यांच्या मदतीला राष्ट्रवादी असून ही फाईट टाईट होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

Video : 'यूनेस्को'ची परवानगी मिळवली, एक बार जो उदयनराजेंनी 'कमिटमेंट' कर दी... - Marathi News | Video: Accepted UNESCO's approval, Udayanaraje completes the commitments of water for satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video : 'यूनेस्को'ची परवानगी मिळवली, एक बार जो उदयनराजेंनी 'कमिटमेंट' कर दी...

फॉरेस्ट डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंटची परवानगी आपण मिळवू शकतो. ...

उदयनराजेंपेक्षा नरेंद्र पाटील यांचा खर्च मोठा; प्रचारावर खर्च केली 'इतकी' रक्कम - Marathi News | Narendra Patil's expenditure is bigger than Udayan Raj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंपेक्षा नरेंद्र पाटील यांचा खर्च मोठा; प्रचारावर खर्च केली 'इतकी' रक्कम

सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र्र पाटील यांचा निवडणूक खर्च राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा जास्त झाला आहे. ...

'त्या' बलिदानकर्त्यांना हीच खरी श्रद्धांजली, उदयनराजेंकडून निर्णयाचे स्वागत - Marathi News | This is the real tribute to those 'sacrificers', welcome to the decision from Udayan Raje bhosale on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बलिदानकर्त्यांना हीच खरी श्रद्धांजली, उदयनराजेंकडून निर्णयाचे स्वागत

मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले असून सर्वांना आरक्षणाच्या शुभेच्छा, असे ट्विट उदयनराजे भोसले यांनी केले. ...

‘ईव्हीएममुळे देशाच्या अस्तित्वाला धोका’ - उदयनराजे भोसले - Marathi News | 'The threat of existence of the country due to EVMs' - Udayan Raje Bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ईव्हीएममुळे देशाच्या अस्तित्वाला धोका’ - उदयनराजे भोसले

भारत हा लोकशाही असलेला देश आहे. निवडणुकीत मतदान करून लोक सरकार निवडतात परंतु जर ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून जर कोणी निवडून येत आहेत. ...

कॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही? उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान - Marathi News | If the computer is hacked, then why not EVM? Udayan Raje challenges the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही? उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान

उदयनराजे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आपण एक खासदार म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मत मांडतोय असे सांगितले. ...