शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

बुलढाणा : सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्साह, तीन राजे राहणार हजर

सातारा : आय लव्ह यू आॅल : उदयनराजे, सातारा पालिकेच्या विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

पुणे : कोरेगाव-भीमा घटना : देशाचे तुकडे झालेले सहन होणार नाही, उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना घरचा अहेर

राष्ट्रीय : संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही - उदयनराजे भोसले

संपादकीय : बिहार नव्हे... साताराच!

महाराष्ट्र : सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्री: शिवेंद्रसिंहराजेंसह १५० कार्यकर्त्यांवर गुन्हा

महाराष्ट्र : सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही :विश्वास नांगरे-पाटील

सातारा : उदयनराजेंची टोल नाक्यावर एंट्री ! प्रशासन हतबल, चार तास वाहनांना टोल-फ्री

महाराष्ट्र : उदयनराजेंची हजेरी रद्द; कायमस्वरुपी जामीनही मिळाला ! 

महाराष्ट्र :  सात तासांत उदयनराजे बाहेर ! जिल्हा न्यायालयाकड़ून अंतरिम जामीन मंजूर