लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
“उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक झाले”; शरद पवार गटाची बोचरी टीका - Marathi News | ncp sharad pawar group jitendra awhad reaction after bjp declared udayanraje as a satara lok sabha election 2024 candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक झाले”; शरद पवार गटाची बोचरी टीका

NCP Sharad Pawar Group News: अशाप्रकारे उमेदवारी मिळवणे म्हणजे सातारा गादीचाच नाही, तर महाराष्ट्राचा अपमान आहे. जनतेला हे आवडलेले नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

भाजपाकडून साताऱ्यात उमेदवारी जाहीर; उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मनात शंका...” - Marathi News | chhatrapati udayanraje bhosale first reaction after bjp declared as a candidate from satara lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून साताऱ्यात उमेदवारी जाहीर; उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Satara Lok Sabha Election 2024: छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ते खऱ्या अर्थाने मोदींच्या राजवटीत राबवले जात आहेत, असे उदयनराजेंनी म्हटले आहे. ...

साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर; भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार निवडणूक - Marathi News | Udayanaraje Bhosle's candidacy announced from Satara; The election will be fought on the lotus symbol of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर; भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार निवडणूक

Lok sabha Election 2024 - सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी घोषित होण्यास विलंब लागत होता. अशातच मविआनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देत प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर आता दिल्लीहून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  ...

नाशिकमुळे अडले सातारचे घोडे! उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार    - Marathi News | Although the candidature has not been announced, Udayanaraje bhosale will file the application form on Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार   

तिढा कधी सुटणार? उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार  ...

देशाच्या प्रगतीत संविधानाचा वाटा महत्त्वाचा- उदयनराजे भोसले - Marathi News | Constitution plays an important role in the progress of the country, says udayanraje bhosle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशाच्या प्रगतीत संविधानाचा वाटा महत्त्वाचा- उदयनराजे भोसले

साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ...

कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले - Marathi News | The leaders are still fighting for the seat of Satar in the MahaYuti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले

महायुतीत सातारच्या जागेसाठी नेत्यांची अजूनही खलबते, धुसफूस सुरूच ...

"गादीचा आदर तसूभर कमी होणार नाही, पण छत्रपती उदयनराजे...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Respect for the throne will not diminish, but Chhatrapati Udayanaraje...", Kiran Mane's post, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गादीचा आदर तसूभर कमी होणार नाही, पण छत्रपती उदयनराजे...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Lok Sabha Election 2024 : अभिनेता किरण माने यांनी कोल्हापूर आणि साताऱ्यातील छत्रपतींची गादी हा महाराष्ट्रातील काळजाचा विषय असल्याचे म्हटले आहे. ...

लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर - Marathi News | Candidates for Satara Lok Sabha have focused on Karad South, North and Patan constituencies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर

उमेदवारांकडून पायाला भिंगरी : गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न ...