शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : यापुढे लोकसभेपुरते नाही तर कायमस्वरुपी मनोमिलन; उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

सातारा : तुतारी चिन्ह चांगलं आहे, पण...; शरद पवारांच्या पक्षचिन्हावर उदयनराजे पहिल्यांदाच बोलले!

सातारा : सगळं पावसानं केलं म्हणता.. पण लोकांसाठी पाऊस पडला पाहिजे; उदयनराजेंच्या प्रचाराच्या किश्श्यांनी सर्व जण लोटपोट

सातारा : ... तेव्हापासून कॉलर उडवायची स्टाईल; उदयनराजेंनी सांगितला 'यात्रेतील किस्सा'

सातारा : पवारांनी आदेश दिला तर लढायची तयारी; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने साताऱ्यात नवा ट्विस्ट

सातारा : Satara: शिवेंद्रराजेंसाठी काकींचा मारदेखील खाल्ला; उदयनराजेंनी जागवल्या लहानपणीच्या आठवणी 

सातारा : Satara Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी कॉलर उडवली, उदयनराजे भोसले म्हणाले, 'ते पवार साहेब...'

मुंबई : Video: साताऱ्यात शरद पवारांनी उडवली 'कॉलर'; उदयनराजेंच्या उमेदवारीवरही बोलले

सातारा : साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात कोण? श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; शरद पवार मोठा पत्ता काढणार

महाराष्ट्र : “दिल्लीत ताटकळत ठेवले असे म्हणणे योग्य नाही”; उदयनराजे यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर