लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
निषेध माझा नाही तर भोगीरथाचा करा: उदयनराजेंचा टोला - Marathi News | Protest is not mine but I do not want to brawl: Udayanaraja kulle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निषेध माझा नाही तर भोगीरथाचा करा: उदयनराजेंचा टोला

नीरा-देवघर धरणाचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. कालव्यांची कामे वेळेत झाली असती तर खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शिवारे भिजली असती; परंतु गेली ११ वर्षे कॅनॉलची कामे कथित भगीरथाने रखडवली म्हणूनच निषेधच करायचा असेल तर कथित भगीरथ ऊर्फ भोगीरथाचा निषेध केल ...

उदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे - Marathi News | Udayanraja's behavior is old. Need Suro and Vaidya die: Shivendra Singh Maharaj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे

रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. ...

घायाळ राष्ट्रवादीला युद्धाचे आव्हान, बारामती, फलटणवर टीकास्त्र - Marathi News |  Ghayal Challenged the war of NCP, Baramati, Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घायाळ राष्ट्रवादीला युद्धाचे आव्हान, बारामती, फलटणवर टीकास्त्र

लोकसभेच्या रणांगणात घायाळ झालेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी खिंडीत पकडले आहे. नीरा-देवघरचे बारामतीला जाणारे पाणी अध्यादेश काढून रोखण्यात आलंय. माढा मतदार संघात पराभवामुळे घायाळ झालेल्या राष्ट्रवादीला नामोहरम करून सातारा ज ...

‘जैसी करनी... वैसी भरनी’; शिवेंद्रसिंहराजेंना सूट नाही -: उदयनराजे भोसले - Marathi News | 'Do not do ... just fill that'; Shivendra Singh does not discount - - Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘जैसी करनी... वैसी भरनी’; शिवेंद्रसिंहराजेंना सूट नाही -: उदयनराजे भोसले

‘जैसी करनी वैसी भरनी, या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही, आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी सुद्धा याला ते अपवाद नाहीत, लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केल्याने आमच्या ...

वयाचे भान राखतो अन्यथा त्यांची जीभ हासडली असती -। उदयनराजेंचा हल्लाबोल - Marathi News | Maintains the age of the other, otherwise their tongue would have collapsed - Udayanaraja's attackball | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वयाचे भान राखतो अन्यथा त्यांची जीभ हासडली असती -। उदयनराजेंचा हल्लाबोल

नीरा-देवघरच्या पाण्यावरून झालेला साताऱ्यातील वाद आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. मुंबई राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रामराजे यांनी ‘साताºयाच्या खासदारांना सांभाळा, नाहीतर आम्हाला मोकळे करा,’ अशी भूमिका मांडली. याचा समाचार घेत उदयनराजे ...

रामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद - Marathi News | Closed in Phaltan for burning Ramraje statue | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद

निरा-देवघरच्या पाण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात सुरू असलेल्या कलगी-तुऱ्याने शनिवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले. ...

साताऱ्यात रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | The symbolic statue of Ramarajana combustion in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यात रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

दोन्ही राजेंच्या वादामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापले आहे. रामराजेंनी केलेल्या टीकेला उदयनराजे यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. ...

उदयनराजेंचा भडका; पवारांसोबतची बैठक अर्ध्यावर सोडून आले, तावातावाने बोलले!  - Marathi News | nira deoghar water row mp udayanraje bhosale slams ncp ramraje nimbalkar in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंचा भडका; पवारांसोबतची बैठक अर्ध्यावर सोडून आले, तावातावाने बोलले! 

शरद पवारांची शिष्ठाई निष्फळ ठरली. ...