लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
'मुलं मुलींकडे नाहीतर काय मुलांकडे बघणार का?' 'त्या' प्रश्नावर उदयनराजेंच बिनधास्त उत्तर - Marathi News | 'Will the boys see the boys or the children?' Udayan Rajne's uncompromising answer to that question | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'मुलं मुलींकडे नाहीतर काय मुलांकडे बघणार का?' 'त्या' प्रश्नावर उदयनराजेंच बिनधास्त उत्तर

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका महाविद्यालयात उदयनराजेंनी विद्यार्थींनींशी संवाद साधला. ...

Lok Sabha Elections 2019: उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील सामना रंगणार ? - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Narendra Patil will contest against Udayan Raje? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lok Sabha Elections 2019: उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील सामना रंगणार ?

नरेंद्र पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र उद्धव ठाकरेंनी नरेंद्र पाटील मातोश्रीवर मला भेटण्यासाठी आले आहेत. या भेटीचे कुठलेही राजकीय अर्थ काढू नका असं सांगत सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे ...

'सो कॉल्ड' मोदीलाट मला माहित नाही : उदयनराजे - Marathi News | Lok Sabha Election 2019 Udayanraje strongly criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सो कॉल्ड' मोदीलाट मला माहित नाही : उदयनराजे

भाजपने मागील चार वर्षात ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे जनता भाजपला चांगल्या पद्धतीने पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटले आहे. ...

Lok Sabha Election 2019: उदयनराजे स्वकीयांच्या चक्रव्यूहात - Marathi News | Lok Sabha Election 2019: Udayan Raje in Swakhiya Chakra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: उदयनराजे स्वकीयांच्या चक्रव्यूहात

राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका गुलदस्त्यात; काँग्रेस नेत्यांचाही सावध पवित्रा ...

उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार - Marathi News | Third-party candidates against Udayan Raj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार

किन्नरांच्या दुर्लक्षित प्रश्नांसाठी प्रशांत वारकर उतरणार मैदानात ...

देशाचं माहीत नाही, साताऱ्यात फक्त मीच जिंकणार - उदयनराजे  - Marathi News | Don't know about nation, but its confirm i will win Satara - Udayanraje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाचं माहीत नाही, साताऱ्यात फक्त मीच जिंकणार - उदयनराजे 

मी पदाला जास्त महत्त्व देत नाही, आपलं समाजकार्य सुरूच आहे. समुद्राची लाट वगळता मला कोणतीच लाट माहित नाही असं खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. ...

साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित - Marathi News | Udayan Rajen's nomination from Satara is fixed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित

शरद पवार म्हणाले, राजाला साथ द्या ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 मार्च 2019 - Marathi News | Top 10 news in the state - March 9 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 मार्च 2019

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...