लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजेंची पंतांसोबत खलबते! - Marathi News | Udayanraazena with friends! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंची पंतांसोबत खलबते!

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ...

'राजां'ची झाली 'युती'; शिवेंद्रराजे बनले उदयनराजे, पवारांच्या गाडीचे सारथी! - Marathi News | sharad pawar travels with udayanraje bhosale and shivendraraje bhosale in satara | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :'राजां'ची झाली 'युती'; शिवेंद्रराजे बनले उदयनराजे, पवारांच्या गाडीचे सारथी!

सातारा, एका खासगी कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले असता त्यांनी खासदार उदयनराजे भोसले , शिवेंद्रसिंहराजे भोसले ... ...

'राजां'ची झाली 'युती'; शिवेंद्रराजे बनले उदयनराजे, पवारांच्या गाडीचे सारथी! - Marathi News | 'Alliance' of Shivendra Raje and udayanraje, shivendraraje became Udayanraje, Pawar's car charioteer! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'राजां'ची झाली 'युती'; शिवेंद्रराजे बनले उदयनराजे, पवारांच्या गाडीचे सारथी!

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. ...

शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत बोगद्याचे काम सुरू होऊ देणार नाही, उदयनराजेंची तंबी - Marathi News | Unless the farmers get justice, the work of the tunnel will not be started, Udayanraje bhosale warn in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत बोगद्याचे काम सुरू होऊ देणार नाही, उदयनराजेंची तंबी

संबंधित गावांनी विविध प्रकल्पांना जमिनी देवून सहकार्य केले आहे. त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. ...

आमच्या लग्नात अक्षता टाका; उदयनराजे भाजपासाठी 'बॅटिंग' करतात तेव्हा...   - Marathi News | NCP MP udayanraje bhosale praises cm devendra fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या लग्नात अक्षता टाका; उदयनराजे भाजपासाठी 'बॅटिंग' करतात तेव्हा...  

'एका महिन्याभरात माझं लग्न आहे आणि तीन-चार महिन्यांनंतर या सगळ्यांचं लग्न आहे. अक्षता टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला'.... ...

शिवेंद्रसिंहांसोबतचा वाद मिटावा असं मलाही वाटतं, पण...- उदयनराजे - Marathi News | mp udayanraje reacts after shivendra raje hints gave hints for solving dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवेंद्रसिंहांसोबतचा वाद मिटावा असं मलाही वाटतं, पण...- उदयनराजे

शिवेंद्रसिंह यांनी कालच उदयनराजेंसोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले होते ...

आमचं दोघांचंही घराणं एकच... छत्रपतींचं घराणं; शिवेंद्रराजे-उदयनराजेंच्या मनोमीलनाचे संकेत - Marathi News | shivendra raje bhosale gives hint about ending the dispute with udayanraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचं दोघांचंही घराणं एकच... छत्रपतींचं घराणं; शिवेंद्रराजे-उदयनराजेंच्या मनोमीलनाचे संकेत

शिवेंद्रराजेंकडून उदयनराजेंसोबतचा वाद मिटण्याचे संकेत ...

थोरांचे आशीर्वाद ! 'आय लव्ह यू' म्हणणाऱ्या उदयनराजेंचा आजीबाईंनी घेतला 'मुका' - Marathi News | blessing OF Senior! Old age women took kiss of udayanraje bhosale in satara, photo viral | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थोरांचे आशीर्वाद ! 'आय लव्ह यू' म्हणणाऱ्या उदयनराजेंचा आजीबाईंनी घेतला 'मुका'

उदयनराजे आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांशी असलेल्या जवळीकतेनही परिचीत आहेत. ...