लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले - Marathi News | The leaders are still fighting for the seat of Satar in the MahaYuti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले

महायुतीत सातारच्या जागेसाठी नेत्यांची अजूनही खलबते, धुसफूस सुरूच ...

"गादीचा आदर तसूभर कमी होणार नाही, पण छत्रपती उदयनराजे...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Respect for the throne will not diminish, but Chhatrapati Udayanaraje...", Kiran Mane's post, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गादीचा आदर तसूभर कमी होणार नाही, पण छत्रपती उदयनराजे...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Lok Sabha Election 2024 : अभिनेता किरण माने यांनी कोल्हापूर आणि साताऱ्यातील छत्रपतींची गादी हा महाराष्ट्रातील काळजाचा विषय असल्याचे म्हटले आहे. ...

लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर - Marathi News | Candidates for Satara Lok Sabha have focused on Karad South, North and Patan constituencies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर

उमेदवारांकडून पायाला भिंगरी : गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न ...

घड्याळ चिन्हावर लढले म्हणूनच निवडून आले, शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंना टोला  - Marathi News | Elected because he fought on the clock symbol, Shashikant Shinde criticism of Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घड्याळ चिन्हावर लढले म्हणूनच निवडून आले, शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंना टोला 

'उदयनराजेंचे मला जर आव्हान असते, तर महायुतीने आतापर्यंत उमदेवार जाहीर केला असता' ...

साताऱ्यात राष्ट्रवादीचे ठरले..भाजप उदयनराजेंना उमेदवारी देणार? - Marathi News | Curious about who's name from BJP for Satara Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात राष्ट्रवादीचे ठरले..भाजप उदयनराजेंना उमेदवारी देणार?

उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्याला अधिकृतता मिळणे आवश्यक ...

आता विरोधकांची 'दांडी' कशी उडवायची ते बघतो, उदयनराजे भोसले यांचा इतिहास - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Now let's see how to blow the 'stick' of the opponents, the history of Udayanaraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आता विरोधकांची 'दांडी' कशी उडवायची ते बघतो, उदयनराजे भोसले यांचा इतिहास

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या (Mahayuti) सगळ्या 'दांड्या' व्यवस्थित आहेत. तुम्ही उगाच काळजी करू नका. आता विरोधकांची 'दांडी' कशी उडवायची ते आम्ही बघतो असे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केले. ...

शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंविरुद्ध शड्डू ठोकला; उमेदवारी जाहीर होताच मताधिक्याबद्दल म्हणाले... - Marathi News | Shashikant Shinde first reaction to the announcement of Sharad Pawars NCP candidature from Satara Lok Sabha constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंविरुद्ध शड्डू ठोकला; उमेदवारी जाहीर होताच मताधिक्याबद्दल म्हणाले...

Satara Lok Sabha: शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Satara LokSabha Constituency: आघाडी एकसंध; महायुतीत घुसमट!  - Marathi News | Udayanraje Bhosale-Sashikant Shinde fight for Satara Lok Sabha seat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara LokSabha Constituency: आघाडी एकसंध; महायुतीत घुसमट! 

उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यातच लढतीचे संकेत ...