शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

मुंबई : यादी जाहीर झाली; पण साताऱ्याचं नाव दिसलंच नाही; उदयनराजे वेटींगवरच

सातारा : सगळं निश्चित झालं, मी लढणारच; दिल्लीतून येताच उदयनराजेंकडून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा

महाराष्ट्र : उदयनराजेंना साताऱ्याची उमेदवारी मिळाली? उद्या घोषणा; फडणवीसांचा निरोप घेऊन खासदार निघाले

मुंबई : ' छत्रपतींना पाच दिवस वेटींगला ठेवलं, उदयनराजेंनी विचार करायला हवा; संजय राऊत थेटच बोलले

महाराष्ट्र : उदयनराजेंना तीन दिवसांपासून शाह यांची भेट मिळेना; शिवसेनेच्या नेत्याने भाजपकडे तिकीट मागितले

सातारा : Satara Politics: उदयनराजे दिल्लीत; दोन्ही पाटील यांचा प्रचार गल्लीत

मुंबई : साताऱ्यात पेच, उमेदवारी मिळणार की नाही?; उदयनराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

सातारा : उदयनराजे यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नाही : गिरीश महाजन

सातारा : Satara Politics: संन्यास घेणार नाही; माझ्याकडे अनेक तिकिटे, उदयनराजे भोसलेंचे सूचक वक्तव्य

सातारा : आता, दिल्लीतून आदेशाची वाट पाहणार नाही; उदयनराजे समर्थक शिवतिर्थवर जमले