लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा दाबला...दोन्ही राजे आमनेसामने...पाहा काय घडले पुढे - Marathi News | Udayanraraje meet shivendrsinh raje...see next what happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा दाबला...दोन्ही राजे आमनेसामने...पाहा काय घडले पुढे

कुडाळ येथील एका कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पुन्हा एकदा आमने-सामने आले. ...

तुला सांगतो; कुणाला सांगू नको ! उदयनराजेंची पालिकेत भेट : मुख्याधिकाऱ्यांशी कमराबंद चर्चा - Marathi News | You say Do not tell anyone! Visit to Udayanaraja: Discussion with the Chief Officer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तुला सांगतो; कुणाला सांगू नको ! उदयनराजेंची पालिकेत भेट : मुख्याधिकाऱ्यांशी कमराबंद चर्चा

येथील पालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दुपारी दीड वाजता सातारा नगरपरिषदेत पदाधिकाºयांच्या गैरहजेरीत अचानक भेट ...

सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच मराठ्यांना आरक्षण, उदयनराजेंची फडणवीसांवर स्तुतिसुमने - Marathi News | Thanks to the government for maratha reservation, Udayanraje Bhosale praise to Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच मराठ्यांना आरक्षण, उदयनराजेंची फडणवीसांवर स्तुतिसुमने

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. ...

सातारा : पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको करंजे नाक्यावर आंदोलन : प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News |  Satara: Stop the way of citizens for water movement: Naka agitation: Officers detained by the authorities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको करंजे नाक्यावर आंदोलन : प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

सलग दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने निसर्ग कॉलनी व स्वरूप कॉलनीतील संतप्त महिलांनी बुधवारी करंजे नाका येथे रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त न केल्याने ...

खासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप - Marathi News | Threats under the name of MP Udayanraje Bhosale; Adv. Accused of Gunratn Sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

खासदार उदयनराजे यांच्या नावेही धमक्या आल्या आहेत, असे मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.  ...

'तो' डायलॉग ऐकला अन् उदयनराजेंनी डोक्यावर हात मारला! - Marathi News | Udayanraje Bhosale's reaction over ritesh deshmukh's film dialogue | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :'तो' डायलॉग ऐकला अन् उदयनराजेंनी डोक्यावर हात मारला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 'फाइट' सिनेमातील डायलॉग ऐकला आणि डोक्यावर ह�.. ...

'फाईट'वरुन वातावरण 'टाईट'; उदयनराजे समर्थकांकडून तोडफोड - Marathi News | mp udayanraje supporters vandalized posters of fight film | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'फाईट'वरुन वातावरण 'टाईट'; उदयनराजे समर्थकांकडून तोडफोड

'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या डायलॉगवर समर्थकांचा आक्षेप ...

नगरसेवकांमुळेच दोन्ही ‘राजें’त वितुष्ट : बाळू खंदारे यांचा आरोप -सर्वसाधारण सभा - Marathi News | Due to municipalities, both the states are divided: Balul Khandare's allegation - General Assembly | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नगरसेवकांमुळेच दोन्ही ‘राजें’त वितुष्ट : बाळू खंदारे यांचा आरोप -सर्वसाधारण सभा

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्राचं तर खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचं नेतृत्व करावं, ही तमाम सातारकरांची इच्छा आहे. मात्र, नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळेच ‘दोन्ही’ राजेंचे मनोमिलन तुटल्याचा खळबळजनक आरोप ...